मराठी उखाणे - भाग 9  | marathi ukhane - part 9

03:16



  • रामा सारखे पुत्र जन्मले कौशलेच्या ख़ुशी 

......... चे नाव घेते ......... च्या दिवशी 



  • पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,

.... आहेत आमचे फार नाजुक.



  •  तुळशी ला घालते प्रदक्षिणा ,विष्णुला करते नवस 

.............चे नाव घेते आज आनंदाचा दिवस 



  • ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,

...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे



  • सागराला मिळते अव्खळ सरीता

..... चे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.



  • आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास

......ला भरविते जिलेबिचा घास .



  • भाजीत भाजी मेथीची,

......माझ्या प्रितीची.



  • अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा

आणि असेच सदैव........आणि......च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा .



  • श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,

............आहेत दिलदार.



  • कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,

..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद .

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive