वटसावित्री चे उखाणे - भाग २ | Watsavitri che ukhane - 2

10:37

KIRTI BHITE'S RECIPE

  • चांदी चा कप ,सोन्याची बशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी . 

  • पौर्णिमेला चंद्र लखलखतो आकाशी ,
 . . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी . 

  • हिरव्या कंच साडीवर सोनेरी नक्काशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी . 

  • आरशा जवळ ठेवली मी पाच अत्तराची शिशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी . 

  • खणा नारळा ची ओटी मी ठेवली महालक्ष्मीच्या चरणाशी ,
 . . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी। 

  • शब्द आणि अर्थ , कवी आणि कविता 
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्री करिता । 

  • चांदण्या रात्री कृष्ण करतो राधे संग रास ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते वटसावित्री करिता खास  । 
  • पूजेसाठी जमाविल्या नानाप्रकारच्या पत्री 
 . . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी .  

  • गणपतीला आवडतो दूर्वा ,कृष्णाला आवडते तुळशी ,
 . . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी . 

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive