मराठी बारशाचे उखाणे | marathi barshache ukhane

03:45


  • दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज
........ च्या मुलाच्या बारशाचा दिवस.



  • नीलवर्ण आकाशात चमकतो शशी

........चं नाव घेते ..... च्या बारशाच्या दिवशी.



  • मावळला सूर्य उगवला शशी

........ चं नाव घेतेच्या दिवशी



  • आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी

....... चे नाव घेते बारशाच्या दिवशी


  • शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी 

.......... चं नाव घेते बारशाच्या दिवशी.




  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी

....चं नाव घेते ... च्या बारशाच्या दिवशी. 


  • हिरवं लिंबू गारसं

... रावांच्या बाळाचं आज बारसं.


  • बनारसी शालूला आहेत जरतारी काठ

... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.



  • नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण

......... चं नाव घेते बारशाचं कारण.



  • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी

....चं नाव घेते ... च्या बारशाच्या दिवशी.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive