मराठी डोहाळे जेवणाचे उखाणे | marathi dohale jewanache ukhane .

03:35



  • सासूबाई आहेत प्रेमळ वन्स आहेत हौशी

........ चं नाव घेते डोहाळेजेवणाच्या दिवशी.



  • चांदीच्या भांडयांना असावा नाशिकचा घाट

....... चं नाव घेते .... च्या डोहाळेजेवणाचा थाट.  


  • चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ

.... चं नाव घेते केला डोहाळेजेवणाचा थाट.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive