मराठी घास भरवताना चे उखाणे | ghas bharwatanache ukhane .

03:27




  • कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास..........

ना भरवते मी ..... चा घास. 


  • गुलाब आणि चाफयाचा दरवळला सुवास ,

       ...........रावांना भरवते ................घास् .


  • भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा 

.................. ला  देते घास लाडूचा.



  • लग्नासारख्या मंगळदिनी कोणी नका रागावू नि रुसू

................ ना घास भरवताना मला येते गोड हसू.



  • गणपति च्या  देवळात धुपाचा वास

..............ला भरवतो मी लाडूचा घास.



  • गाण्याच्या भेंडयांचा मूड आहे खास

.................ला भरवते  लाडूचा घास.



  • जाई-जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास

........... ला देते मी .............. चा घास



  • भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची

.............ला घास देते पंगत बसली मित्रांची



  • सुख समाधान तेथे  लक्ष्मीचा वास

.......... ना भरवते मी ........... चा घास.



  • सुखाचा होतोय इतका वर्षाव सत्य नव्हे की हा आहे हा भास

सत्यप्रचितीसाठी भरवते ..... ला .......... चा घास.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive