मराठी उखाणे - भाग 8 | marathi ukhane - part 8

03:07




  • रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित

मागते आयु्ष्य ..............च्या सहीत



  • रामसीतेचे गुणी लव-कुश पुत्र

...............च्या नावाने आज बांधले मी मंगळ्सूत्र



  • कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास

..............राव ला देते मी श्रिखंडा चा घास



  • भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,

...............च्या जीवावर करते मी मजा



  • लग्नात्त लागतात हार आणी तुरे 

............. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे



  • पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,

.............. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive