मराठी उखाणे - भाग 7 | marathi ukhane - part 7
02:58- संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव .............ची जोडी
- पुणं तिथ काय उणं म्हणतात सारी जणं
.............. ने जोडीदार होऊन सार्थ केलं माझं जिणं
- नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.................च नाव आहे लाख रुपये तोळा
- पाच बोटातून होते कलेची निर्मिती
..............ची व माझी जडली प्रिती
- लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
............ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम
- झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो ............... ची जोडी
0 comments