मराठी उखाणे - भाग 5 | marathi ukhane - part 5

02:46



  •  नदीकाठी ताजमहालाची सावली 

……. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली. 


  • कौरव -पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,

...... आहेत फार निस्वार्थी


  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि 

...............रावांचे नाव घेते  लग्नाच्या दिवशि


  •  इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून 

……… ची मी आहे …….. ची सून.   



  • अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस

............चं नाव घ्यायचा मला नाही आळस


  •  सुवर्णाची अंगठी,रुप्याचे पैंजण 

…….. चे नाव घेते ऐका सारेजण.


  • सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून

............रावांचे नाव घेते पाच गडी राखून



  • धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,

..... च्या जीवावर करते मी मजा.



  • देवघरात  तेवतो नंदादिप समाधानाचा

........... च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive