आरती सद्गुरू नाथा ।अवलीया समर्था

04:34



आरती सद्गुरू नाथा ।अवलीया समर्था । आरती ओवाळीतो ।

 मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।।

 दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा, 

पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।।

 कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित ऐसी लिला ।

 मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। 

विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । 

आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive