रुखवंत उचलतांनाचे उखाणे - भाग -१

04:20





  • आला आला रुखवत त्यात होती पुरी

..................विहीणीच्या नाकापेक्षा नथीचंच वजन भारी.


  • आला आला रुखवत त्यात होती पावती 
........................नवर्‍याची माउली कोंबडीसंग खेळती.

  • आला आला रुखवत त्यावर होता आंबा,
..........................................रुखवत उघडती रंभा.

  • आला आला रुखवत त्यावर होता मोर,
....................................विहीन माझी चंद्राची कोर.

  • आला आला रुखवत, रुखवतावर दींड
..................विहीन बाईंनी दिली बघा महादेवाची पिंड.

  • आला आला रुखवत, त्यात होती पणती
.....................विहीन बाईंच्या पदरात पड़ो वाटीभर मोती 

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive