- चांदी चा कप ,सोन्याची बशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी .
- पौर्णिमेला चंद्र लखलखतो आकाशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी .
- हिरव्या कंच साडीवर सोनेरी नक्काशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी .
- आरशा जवळ ठेवली मी पाच अत्तराची शिशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी .
- खणा नारळा ची ओटी मी ठेवली महालक्ष्मीच्या चरणाशी ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्रीच्या दिवशी।
- शब्द आणि अर्थ , कवी आणि कविता
. . . . . . . . रावांचे नाव घेते मी वटसावित्री करिता ।
- चांदण्या रात्री कृष्ण करतो राधे संग रास ,
. . . . . . . . रावांचे नाव घेते वटसावित्री करिता खास ।
- पूजेसाठी जमाविल्या नानाप्रकारच्या पत्री
- गणपतीला आवडतो दूर्वा ,कृष्णाला आवडते तुळशी ,