मराठी उखाणे - भाग 11 | marathi ukhane - part 11

00:37






  • काश्मिरमधून पाहते भारताचे नंदनवन ,
        .........नाव घेते करून सर्वांना वंदन.

  • प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करते साठा
     ......... च्या सुख दुःखात आर्धा माझा वाटा.

  • राजहंस पक्षी त्याचे गुंज गुंज ङोळे ,
        ......... रावांचे नाव  माझ्या  जिभेवर  खेळे

  • साता समुद्रापलीकडे श्री कुष्ण वाजवतात बासरी ,
........ रावांचे नाव घेते सुखी नादंते सासरी

  • मंगळसूत्रा च्या दोन वाट्या ,सासर,माहेर ची खूण 
        ....... चे  नाव घेते .........  सून,........  ची मुलगी

  • सूवर्णची अंगठी , रूप्याचे पैजन 
      .........  नाव घेते ऐकासारेजन

  • आवडता ऋतू माझा वर्षा 
         मी त्यांची आर्ची ते माझे परश्या

  • नाशिकची द्राक्ष गोवा चा काजू ,
       ....... रावांच ना व घायला मी कशाला लाजु

  • सनई तार छेडता सुर उठतात नवेनवे ,
       ......... राव वाटतात नेहमीच हवेहवे.

  • वृक्ष वेलीच्या सावलीत वनश्री घेते विसावा ,
         ........  ची..........  अखंड सौभाग्यवती राहावी हाच आशिर्वाद असावा.



You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive