मराठी उखाणे - भाग 12 | marathi ukhane - part 12

01:20



  • शब्द आणि अर्थ , कवी आणि कविता 
     ......... आहे सागर तर मी त्यांची सरिता


  • शुभ प्रसंगी लावतात दरवाजाला मंगल तोरण 
       आणि......... रावा च नाव घेते ........ कारण.




  • नवे स्वप्न नवे पर्व , सारे काही नकळत घडले 
     ........ रावांसोबत आज नवजीवनात पाहिले पाउल माझे पडले .


  • राजहंस पक्षी त्याचे गुंज गुंज ङोळे ,
       ........ रावांचे नाव  माझ्या  जिभेवर  खेळे


  • मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर
        ........ रावा नी केलामला कुंकवाचा आहेर.


  • अक्कलकोट चा स्वामी समर्थ  शिर्डीचा साई ,
       ......... राव च नाव घेते .........  ची आई


  • चांदी च्या ताटात सोन्याची नाणी ,
      ......... चे नाव घेते मीच हुकमाची राणी


You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive