वटसावित्री चे उखाणे - भाग १ | Watsavitri che ukhane -1

01:51




KIRTI BHITE'S RECIPE




  • निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट 

....रावांचे नाव घेते वटसावित्री साठी खास  


  • चांदीच्या वाटीत खड़ी साखर खड़े

  ............चं नाव घेते वटसावित्रीपुढे


  • हंसराज पंक्षी दिसतात हौशी

---रावाचे नव घेते वटसावित्रीच्या दिवशी


  •  रुसलेला राधेला, कन्हैया म्हणतो हास    
......चं नाव घेते वटसावित्रीसाठी खास


  • आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी

....... चे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी


  • शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी

.......... चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी

  • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी

....चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी


  • शंकर-पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज

...... चं नाव घेते वटसावित्रीपुजा आहे आज


  • नीलवर्ण आकाशात चमकतो शशी

....चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी


  • मावळला सूर्य उगवला शशी

...... चं नाव घेते वटसावित्री च्या दिवशी


  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ---- 
रावांचे नाव घेते वटसावित्री दिवशी 


  • ताजमहल  बांधण्यासाठी कारागीर होते कुशल 

 .........चं नाव घेते वटसावित्रीसाठी स्पेशल

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive