मंगलागौरी चे उखाणे - भाग १

00:52



  • वीज पुरवठ्या साठी कोराडीला बांधले धरण 
........ चेे नाव घेते मंगलागौरी कारण


  • हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशि
........रावांचे नाव घेते मंगलागौरीपाशी


  • अत्तरदाणी,गुलाबदाणी,पान ठेवले तयारकरून
........चे नाव घेते मंगलागौरीला स्मरूण


  • पुजेसाठी जमवील्या नानाप्रकारच्या पत्री
........चे नाव घेते मंगलागौरीच्या राती


  • भिल्ली च्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा
..........चे नाव घेते सौभाग्यासाठी केली मी मंगलागौरीची पुजा

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive