कुरकुरित कारलं | कारल्याची कुरकुरीत भाजी |
09:09सामग्री -
- कारले - २५० ग्राम
- तिखट - २ टी स्पून
- मीठ - चवीप्रमाणे
- धने पुड - १ टी स्पून
- जीरे पुड - १ टी स्पून
- तेल - आवशक्ता नुसार
विधि -
- कुरकुरित कारलं बनवण्यासाठी सर्वप्रथम करल्याचे गोल आणि पातळ काप करावे .
- कढईत तेल गरम करावे . [तेल आपण कारले बुडेल इतपत घेतले आहे ]
- तेल गरम झाल्यावर त्यात कारले घालावे .
- मंद आंचेवर गुलाबी होइस्तोव तळून घ्यावे .
- कढईतील तेल काढून घ्यावे .
- गॅस बंद करा आणि त्यात तिखट, मीठ , धणे पुड ,जिरे पुड घाला .
- चांगले मिक्स करा .
कुरकुरित कारलं WATCH RECIPE VIDEO -
0 comments