महाराष्ट्रियन गोदभराई के गीत - येणाऱ्या नातवाची फरमाईश
00:01जन्म पूर्व सेलिब्रेशन मघे येणाऱ्या नातवाने
केलेल्या फरमाईश ऐका
नाना,नानी.. दादा,दादी ऐका तुम्ही ऐका
तुमच्या भेटी साठी मी
आतुरलो आता
सँडविच मघली चीज मी
दुघावरील मी साय
राघा असेल वा,कुष्ण असेल
कोणी तरी येणार...
दादा,दादी.नाना,नानी
आई ,बाबा तुम्ही आपले रूटीन चेंज करा
तुझ्या कुशीत येण्यासाठी आतुरलो आता
कघी झोपेल मी कघी उठेल मी
सांभाळशील तु मला
म्हणून आता पासून तुम्ही मेडिटेशन करा
बुवा फूफा, चाचा तुम्ही बुकिंग करून ठेवा
रिझर्व्ह वेशनच्या चक्कर मघे
अडकु नका आता
Latest Toys माझ्या साठी... तुम्ही सारे आणा
दिदि,भैय्या सोबत मज्जा,मज्जा करूया
म्हणून तुम्ही माझ्या साठी सेविंग चालू करा
मामा,मामी,मावशी
...... तैय्यारीला लागा
नानीच्या मदतीला इथे
कोणी नाही आता
बाबासुट आणा,पण जीन्स टाँप आणा
लेपटाँप, और मोबाईल चा जमाना नवा नवा
म्हणून तुम्ही माझ्या साठी फायनान्स करुन ठेवा
नानी, दादी,च्या मैत्रीण नो
तुम्ही सारी ऐका
येताना माझ्या साठी कांही तरी आणा
गँसिप नका करु आता,चांगले काही शिकवा
पुरावाशिवाय आम्ही, नाही काही ऐकणार
म्हणून तुम्ही आता पासून माईडसेट करा
21 व्या सदीच्या मैत्रिणी जमु लागल्या साऱ्या
घरात पार्टि नको आता, हाँटेल मध्ये जाणार
आमच्या मुहमेन्टची तुम्ही
विडीओ करून ठेवा
तुमच्या डायमंड जुबलीला सर्व मिळुन बघुया
लिस्ट पाठवीली तुमच्या साठी तैय्यारीला लागा
मायेचा ओलावा आता
वाटतो हवा हवा
-
श्रीमती शुभांगी लखोटे |
0 comments